ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
अल्तामिरा
गुहेतील अश्मयुगातील चित्रांबद्दल प्रसिद्धी पावलेले उत्तर स्पेनमधील स्थळ.
उदर
पृष्ठवंशीय (पाठीला हाडांचा कणा असलेल्या) प्राण्यांच्या धडातील वरच्या भागाला छाती आणि खालच्या भागाला ‘उदर’ असे म्हणतात. त्यालाच ‘उदरगुहा’ किंवा ‘पर्युदरगुहा’ असेही म्हणतात.
गुहागर येथे एम-प्रतिसाद सेवा
प्रशासन खऱ्या अर्थाने त्याच्या घरात पोहोचविण्याचा प्रयत्न रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तहसील कार्यालयाने केला आहे. या कार्यालयाने भ्रमणध्वनीच्या साहाय्याने उपयोगात येणारी एम-प्रतिसाद सेवा सुरू केली आहे.
जीभ
चर्वण, गिळणे, रुची आणि वाचा या क्रियांना जरूर असणारा तोंडातील एक स्नायुमय अवयव. जिभेचा काही भाग मुखात व काही ग्रसनीमध्ये (घशामध्ये) असतो. स्नायूंनी बनलेल्या या अवयवावर श्लेष्मकलेचे (पातळ ओलसर पटलाचे) आवरण असते.
पचन संस्था
अन्नपचनाचे कार्य करणारी प्राण्यांतील संस्था.आदिजीव, छिद्री आणि आंतरदेहगुही या संघांत वेगळी पचन संस्था नसते. मात्र, या संघापेक्षा उच्च संघातील प्राण्यांच्या शरीरात पचन संस्था आढळून येते.
'शीर'धारेने शेत फुलले
ग्रामविकासासंबंधी विविध पुरस्कार प्राप्त झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर तालुक्यातील या गावाने शासकीय योजना + लोकसहभाग = विकास हे सूत्र यशस्वीपणे अंमलात आणले आहे.
असोरे गावात - विकासाचा मंत्र
रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील राजेंद्र निमकर या प्रयोगशील शेतकऱ्यांने हापूस आंब्याच्या कलमांची फळधारणा वाढण्यासाठी कॅनोपी तंत्राचा यशस्वी वापर केला आहे.
गुहा
गुहा : भूपृष्ठात किंवा डोंगराच्या कुशीत निसर्गतःच निर्माण झालेली पोकळी. ही सामान्यत: मनुष्याला बाहेरून आत शिरता येण्याजोगी, आत हिंडताफिरता येण्याजोगी व बहुधा अंधारी असते. मनुष्याने मुद्दाम खडक खोदून काढलेल्या गुहा वेगळ्या; त्यांना लेणी म्हणतात.
रत्नागिरी जिल्ह्याचे वैभव ‘गुहागर’
श्री व्याडेश्वर आणि श्री दुर्गादेवीची नितांत रमणीय मंदिरे
निग्रो कला
निग्रो कला विषयी माहिती
परशुरामची भूमी : गुहागर
गुहागर हे रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचे तालुक्याचे शहर आहे. गुहागरला मुख्य रस्त्याच्या बाजूला व्याडेश्वराचे प्राचीन मंदिर आहे.
English to Hindi Transliterate